शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

'संजय रॉयने बलात्कार आणि खून केला...', आरजी कर प्रकरणात CBI चे आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:56 IST

Kolkata Rape Case: 'संजय रॉयने बलात्कार आणि खून केला...', आरजी कर प्रकरणात CBI चे आरोपपत्र दाखल

Kolkata RG Kar Rape Case:पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेप्रकरणी संजय रॉय याला खून आणि बलात्काराचा मुख्य आरोपी बनवण्यात आले आहे. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आरोपपत्रात सुमारे 200 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

बलात्कार आणि खुनाच्या या प्रकरणात गेल्या शनिवारी (5 ऑक्टोबर) कनिष्ठ डॉक्टर आमरण उपोषणाला बसले होते. ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांचे सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने त्यांना आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.

मागण्या पूर्ण न झाल्याने डॉक्टर संपावर बसले आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलक डॉक्टरांनी पश्चिम बंगाल सरकारला 24 तासांचा वेळ दिला होता. याबाबत एका कनिष्ठ डॉक्टरने सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आणि पारदर्शकता यावी यासाठी आम्ही उपोषण सुरू करत आहोत. 

पश्चिम बंगाल सरकारवर आरोपया संपूर्ण प्रकरणात मुख्य आरोपी संजय राय याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ममता बॅनर्जी सरकार आरोपींना मदत करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. या प्रकरणामुळे पश्चिम बंगाल सरकारवर प्रकरण शांत करणे, पुरावे लपवणे असे अनेक आरोप होत आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभाग