शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील भाईगिरीला कोलदांडा; एसपी, कलेक्टर अक्रमक! 

By अण्णा नवथर | Updated: September 15, 2023 15:00 IST

एकाच दिवशी तीन गुंडावर कारवाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अहमदनगर: जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक शंतात धोक्यात आणणाऱ्या गुंडावर वचक निर्माण करण्यासाठी एमपीडीए  कायद्यांतर्गत कारवाईचा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शुक्रवारी श्रीगणेशा केला. जामखेड, श्रीगोंदा आणि लोणी येथील गुंडावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाईचा आदेश काढण्यात आला आहे. एकाच दिवशी तीन गुंडावर कारवाई झाल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सागर गवासणे उफ सागर मराठा ( रा. पिपळगाव ऊंडा, ता. जामखेड), सुभाष कोंडीबा चौधरी (रा. काष्टी, ता. श्रीगोंदा), कुंदन मार्कस आरवडे (रा. प्रवरानगर, ता. राहाता )  असे कारवाई केलेल्यांची नावे आहेत. गणेशा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून १२ सराईतांचे प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी जिल्हाप्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. 

यातील तिघा सराईतांच्या कारवाईस मंजूरी देण्यात आली आहे. गणेश उत्सव तोंडावर आल्याने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील भाईगिरी मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तिघा सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी