शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला ठार करून लहान मुलाचाही खून; दुहेरी हत्याकांडाने बीड जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 05:48 IST

पत्नीला मारताना मुलाने पाहिल्याने त्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याला जागीच ठार केले.

लोकमत न्यूज नेटवर्क  माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. यावेळी जागे झालेल्या सहा वर्षांच्या मुलाने हा प्रकार बघितल्याने, त्याच्याही मानेवर  कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली.  

पांडुरंग शिवाजी दोडतले असे आरोपीचे नाव असून पहाटे तीनच्या सुमारास त्याने  पत्नी लक्ष्मीच्या गळ्यावर ती झोपेत असताना कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी लक्ष्मी ओरडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून  सहा वर्षांचा मुलगा पिल्या दोडतले हा जागा झाला. पत्नीला मारताना मुलाने पाहिल्याने त्याच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत त्याला जागीच ठार केले. यानंतर, स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या करत असताना, त्याच्या गळ्यातील दोर तुटल्याने तो यात वाचला. 

 यावेळी आरडाओरड झाल्याने आजूबाजूचे लोक जागे झाले.  त्यांनी  हा प्रकार पाहिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर, ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. पांडुरंग दोडतले याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी