शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाची हत्या करत मृतदेह टाकला विहिरीत

By मनीषा म्हात्रे | Updated: October 16, 2023 19:12 IST

मानखुर्दच्या भुतबावडी परिसरात काही मुले पोहचण्यासाठी गेली असताना त्यांचा पायाला मृतदेह तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली.

मुंबई : तरुणाची हत्या करत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना मानखुर्दमध्ये समोर आली. पोहचण्यासाठी गेलेल्या मुलांना मृतदेह दिसल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी रविवारी रात्री उशिराने हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. करण चौरसिया (२२) असे मृत तरुणाचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहे.

मानखुर्दच्या भुतबावडी परिसरात काही मुले पोहचण्यासाठी गेली असताना त्यांचा पायाला मृतदेह तरंगताना दिसून आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळ्यावर वार करत तरुणाची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकल्याचा संशय पोलिसांना आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तसेच त्याच्या मित्र मैत्रीण तसेच नातेवाईकांकडे पोलीस अधिक चौकशी करत आहे. तरुणाच्या हत्येमागेच गूढ कायम असून पोलीस अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी