शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

धक्कादायक! मोलकरणीने 9 महिन्यांच्या मुलाचं केलं अपहरण; 2 दिवसांपूर्वीच सुरू केलेलं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:38 IST

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने अवघ्या 9 महिन्यांच्या मुलाचं अपहरण केलं.

हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने अवघ्या 9 महिन्यांच्या मुलाचं अपहरण केलं. मुलाला सुखरूपरित्या शोधून काढणं हे पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं.

पोलिसांनी अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख सहनाज खान अशी केली असून ती एमजीबीएसहून झहीराबादला जाणाऱ्या बसमध्ये चढली होती. यानंतर तिला पकडण्यासाठी पोलिसांनी तत्काळ जहिराबाद पोलिसांना माहिती देऊन सतर्क केले.

बस झहीराबादला पोहोचल्यावर पोलिसांनी सहनाज खानला पकडलं आणि मुलाला सुखरूपरित्या आपल्या ताब्यात घेतलं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मदनापेठ आणि जहीराबाद पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याबद्दल कुटुंबीयांनी आभार मानले. मुलाचे अपहरण करणाऱ्या महिलेची ओळख पटवण्यात सीसीटीव्ही फुटेजने महत्त्वाची भूमिका बजावली. अपहरणाच्या दोनच दिवस आधी आरोपी सहनाज खानने मुलाच्या घरात मोलकरीण म्हणून काम करायला सुरुवात केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी