शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

माझा मृतदेह विशालच्या घरी ठेवा, तेव्हाच आत्म्याला शांती लाभेल; चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 16:28 IST

चिठ्ठी लिहिल्यानंतर गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सूरत: गुजरातच्या सूरतमध्ये एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. कापोद्रामध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीनं सुसाईड नोट लिहून जीवनयात्रा संपवली आहे. ३० वर्षीय तरुणीचे विशाल पटेल नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. विशाल पटेल विवाहित आहे. विशालनं तरुणीला लग्नाचं वचन दिलं होतं. 

शुक्रवारी तरुणीनं सकाळी तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तरुणीच्या वडिलांनी विशाल आणि त्याची पत्नी कोमलविरोधात कापोद्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याआधी मंगळवारी तरुणीनं विशालविरोधात तक्रार दाखल केली होती.

आत्महत्येपूर्वी तरुणीनं एक चिठ्ठी लिहिली. चार वर्षांपासून माझे विशालसोबत प्रेमसंबंध होते. त्यानं मला लग्नाचं वचन दिलं होतं. विशालची पत्नी कोमलला आमच्या संबंधांची माहिती होती, असा उल्लेख चिठ्ठीत आहे. 'कोमलला आमच्या नात्याची कल्पना असूनही ती मला आणि विशालला साथ द्यायची. मी उचलत असलेल्या पावलामुळे माझ्या कुटुंबाला दु:ख होईल. पण मला आता त्रास, दु:ख सहन होत नाही. माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह कुटुंबाकडे देण्यापूर्वी विशालच्या घरात ठेवण्यात यावा. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती लाभेल,' असं तरुणीनं चिठ्ठीत लिहिलं आहे.