शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामान जपून ठेवा; रेल्वेत पकडले 11 हजार चोर, आरपीएफ जवानांची वर्षभरात कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 08:05 IST

Crime News; दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले असो किंवा निवांतपणी करावयाचा दूरवरचा प्रवास, रेल्वे हा सर्वांसाठी योग्य आणि स्वस्त पर्याय. दररोज विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. परंतु, सर्वांच्या सुरक्षित प्रवासाचे आव्हान रेल्वे लिलया पेलते.

मुंबई :  दैनंदिन कामासाठी बाहेर पडलेले असो किंवा निवांतपणी करावयाचा दूरवरचा प्रवास, रेल्वे हा सर्वांसाठी योग्य आणि स्वस्त पर्याय. दररोज विविध सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. परंतु, सर्वांच्या सुरक्षित प्रवासाचे आव्हान रेल्वे लिलया पेलते. प्रवाशांची लुबाडणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान करतात. वर्षभरातील त्यांची कामगिरी कौतुकास्पदच आहे.

ऑपरेशन नार्कोस : रेल्वेमार्गे ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी आरपीएफने ऑपरेशन नार्कोस सुरू केले आहे. वर्षभरात १,०८१ ड्रग्ज तस्करांना गजाआड करीत त्यांच्याकडून ८० कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे.

मानवी तस्करीवर वचक७४० केंद्रे मानवी तस्करी रोखण्यासाठी रेल्वेने विविध ठिकाणी उभारली आहेत. यासाठी नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाओ आंदोलन’सोबत करार केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी