शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काशीमीरा: ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच, चाळे करणारे ९ जण ताब्यात

By धीरज परब | Updated: January 30, 2023 16:09 IST

पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतलेल्यांमध्ये नाच करणाऱ्या बारबाला, बार कर्मचारी व ग्राहकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: काशीमीरा पोलिसांनी पेणकरपाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मेमसाब ऑर्केस्ट्रा बार मध्ये बेकायदा चालणाऱ्या अश्लील नाच व अश्लील हावभाव प्रकरणी धाड टाकून नाच करणाऱ्या बारबाला, बार कर्मचारी व ग्राहक अशा ९ जणांना पकडले. पोलिसांनी चालक - मालक मिळून एकूण १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मेमसाब ऑर्केस्ट्राबार मध्ये महिला गायिकांच्या आड तोकड्या कपड्यात बारबाला अश्लील अंगविक्षेप व हावभाव करून अश्लील नाच करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्या निर्देशा नुसार उपनिरीक्षक अर्चना जाधव व हर्षल राऊत सह सिसोदिया , खंदारे , अक्षय पाटील आदींच्या पथकाने मेमसाब ऑर्केस्ट्रा बार वर मध्यरात्रीच्या सुमारास धाड टाकली. ३ बारबाला तोकड्या कपड्यात अश्लील हावभाव करत नाचत होत्या . पोलिसांनी त्यांच्या सह ३ ग्राहक , बारचे कर्मचारी ह्यांना ताब्यात घेतले.

बारचा मालक अब्दुल करीम शेखसह एकूण ११ जणांवर २८ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बार मधून पोलिसांना १२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. शहरातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये बेकायदा अश्लील नाच व गैरप्रकार चालत असल्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी