शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कंसास शुटींग : भारतीय अभियंत्याची हत्या करणाऱ्यास तीन वेळा जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 10:59 IST

माजी नौसैनिकाला पुढील 60 वर्षे तुरुंगात घालवावी लागणार

न्यूयॉर्क : दहशतवादी असल्याचे म्हणत वर्णद्वेशावरून गेल्या वर्षी भारतीय अभियंता श्रीनिवास कुचीभोटला याची गोळी झाडून हत्या करणाऱ्या अमेरिकेच्या माजी नौसैनिकाला तीन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अॅडम पुरिन्टन (53) असे या माथेफिरु आरोपीचे नाव असून त्याला पुढील 60 वर्षे तुरुंगात घालवावी लागणार आहेत.फेब्रुवारी, 2017 मध्ये 32 वर्षीय श्रीनिवास कुचीभोटला याच्यासह त्याचा भारतीय वंशाचा मित्र आलोक मदसानी आणि कंसासचा रहिवासी इयान ग्रिलॉट हे ऑस्टिन बार मध्ये गेले होते. तेव्हा आरोपी अॅडम याने श्रीनिवास याला दहशतवादी संबोधून शिवीगाळ करत गोळ्या झाडून हत्या केली होती. यात त्याचे दोन्ही मित्र जखमी झाले होते. अमेरिकेच्या न्यायालयाने आज, बुधवारी अॅडम पुरिन्टन  याला तीन वेळा जन्मठेप सुनावली आहे. न्यायाधीश जेफ सेसन्स यांनी सांगितले की, हा खुपच घृणास्पद प्रकार आहे, अशा माणसाला बाहेर उजळ माथ्याने फिरण्याचा कोणताही अधिकार नाही.

 याआधी प्रकरणाच्या सुनावणीवेळी अॅडम याने आपण श्रीनिवास कुचीभोटला आणि त्याच्या मित्रांवर वर्णद्वेशावरून हल्ला केल्याचे कबूल केले होते. अमेरिकेमध्ये हत्येच्या गुन्ह्यात 20 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते.

टॅग्स :AmericaअमेरिकाCourtन्यायालय