शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनात कंगनाने उडी मारली अन् वकिलाने नोटीस धाडली 

By पूनम अपराज | Updated: December 2, 2020 21:46 IST

Kangana Ranaut : मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

ठळक मुद्दे'बिलकीस दादी' ही दिल्लीतील शाहीन बागेत सीएएच्या निषेधात सहभागी महिलांपैकी अग्रणी एक महिला होती.

शेतकरी आंदोलनासंबंधी वादग्रस्त ट्विटच्या बाबतीत अभिनेत्री कंगना राणौतच्या अडचणी वाढत आहेत. मोहालीच्या झिरकपूर येथे राहणाऱ्या वकील हाकम सिंह यांनी या प्रकरणातील अभिनेत्री कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. कंगनाला पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये तिला ७ दिवसांचा अल्टीमेट देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या सात दिवसात कंगनाने माफी न मागितल्यास तिच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली जाईल, असं म्हटलं आहे.

खरं तर, काही दिवसांपूर्वी कंगनाने एक ट्विट रिट्वीट केले होते, ज्यात शेतकरी चळवळीत सामील झालेल्या वृद्ध महिला शेतकर्‍याला शाहीन बागेचा बिलकीस बानो असं म्हटलं होतं. ट्वीटमध्ये लिहिले होते की, रोजच्या मजुरीनुसार हे काम आजीकडून करून घेतले जाते. कंगनाने वयोवृद्ध महिलेची चेष्टा केली आणि लिहिले, 'हा हा हा ... ही तीच आजी असून तिला भारतातील सर्वात शक्तिशाली लोकांमध्ये समाविष्ट केले गेले आहे. ती 100 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. पाकिस्तानच्या पत्रकारांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पीआरला देखील हायर केले आहे. आम्हाला असे लोक हवे आहेत जे आपल्यासाठी आंतराराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवू शकतात. मात्र सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर कंगनाला आपले ट्विट डिलीट करावे लागले.

 

वकील हाकम सिंह म्हणाले की, त्यांनी मोहिंदर कौरचे बिलकिस बानो असा उल्लेख केलेल्या ट्विटवर कंगना राणौत यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या ट्विटमध्ये अशी चर्चा केली गेली होती की, त्या (मोहिंदर कौर) 100 रुपये घेऊन प्रदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. कंगना राणौत यांनी सात दिवसात माफी मागितली किंवा मानहानीचा खटला दाखल केला जाईल. 'बिलकीस दादी' ही दिल्लीतील शाहीन बागेत सीएएच्या निषेधात सहभागी महिलांपैकी अग्रणी एक महिला होती.

 

 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतdelhiदिल्लीFarmerशेतकरीadvocateवकिल