शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणी बारोले खुन प्रकरण;  शरीरसुखाला नकार दिल्याने खून केल्याची आरोपींची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 14:28 IST

कल्याणी घरात एकटी असताना तिला शरीरसुखाची मागणी केली, मात्र तिने नकार देऊन पोलिसात तक्रार देण्याची धमकी देताच, या दोघांनी महिलेचा साडीने गळा आवळून हत्या केली.

ठळक मुद्दे कल्याणी बारोले हिच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. अमोल अशोक अढाव व अब्दुल इम्रान अब्दुल साबीर असे आरोपींची नावे असून, आरोपींनी खुनाची कबुली दिली.

अकोला : जुने शहरातील रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी ४० वर्षीय कल्याणी बारोले हिच्या खून प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. अमोल अशोक अढाव व अब्दुल इम्रान अब्दुल साबीर असे आरोपींची नावे असून, आरोपींनी खुनाची कबुली दिली. २९ आॅगस्टच्या रात्री कल्याणी घरात एकटी असताना तिला शरीरसुखाची मागणी केली, मात्र तिने नकार देऊन पोलिसात तक्रार देण्याची धमकी देताच, या दोघांनी महिलेचा साडीने गळा आवळून हत्या केली.रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी नारायण मुरलीधर मानवतकर यांच्या शेजारी अकिलाबी नामक महिलेच्या घरात कल्याणी रामलाल बारोले (४0) ही महिला भाड्याने राहात होती. तिने हनिफ नवरंगाबादी नामक इसमासोबत विवाह केला होता. शुक्रवार, ३१ आॅगस्टच्या दुपारी परिसरात दुर्गंधी पसरली. ही दुर्गंधी या महिलेच्या घरातून येत असल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी जुने शहर पोलिसांना माहिती दिली. जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांनी घटनास्थळ गाठून घर उघडले असता, घरामध्ये कल्याणी बारोले हिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तिचा पती हनिफ नवरंगाबादी (रा. गवळीपुरा) आणि पवन वंजारी यांची चौकशी करण्यात आली. मात्र, चौकशीत या दोघांचा खून प्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांनी पथकाचे गठन करून तपास सुरू केला असता, अमोल अशोक अढाव व अब्दुल इम्रान अब्दुल साबीर दोघेही रा. रमाबाई आंबेडकर नगर यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करताच दोघांनीही कल्याणीच्या खुनाची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख कैलास नागरे यांच्यासह पथकाने केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी