शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 10:18 IST

Sexual exploitation by a woman : पिल्लूखेडा पोलिसांनी तरूणाच्या तक्रारीवर शेजारील महिला व तिच्या पती विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि  इतर काही प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

हरयाणाच्या (Haryana) जींदमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जींदमध्ये एका महिलेकडून कथितपणे केल्या जासत असलेल्या लैंगिक शोषणाला (Sexual exploitation by a woman) कंटाळून एका १८ वर्षीय तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की तरूणाने ३१ मार्चच्या रात्री विषारी पदार्थ खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करत होती

तरूणाकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या महिलेने दोन वर्षांआधी त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून ती त्याचं लैगिक शोषण करत आहे. त्यांनी सांगितले की, तरूणाने नकार दिला तिने त्याला बलात्काराच्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली होती. (हे पण वाचा : बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!)

तक्रार दाखल

पिल्लूखेडा पोलिसांनी तरूणाच्या तक्रारीवर शेजारील महिला व तिच्या पती विरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे आणि  इतर काही प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला तरूणाचं मानसिक आणि शारीरिक शोषण करत होती. ज्याला वैतागून तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्यांनी सांगितले की, तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याचा मोठा भाऊ आणि त्याचे मित्र महिलेच्या घरी पोहोचले. त्यांनी तिच्या पतीला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून तरूणाच्या मोठ्या भावाविरोधात आणि त्याच्या साथीदाराविरोधात हल्ल्याची तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :Haryanaहरयाणाsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी