शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बोलण्यात गुंतवून पळवायची दागिने, खोटे मणी देऊन रिंगा पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 12:21 IST

दागिने लंपास करणाऱ्या महिलेला एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बोलण्यात गुंतवून महिलांचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक झालेल्या महिलेनेच तिला ओळखल्याने संबंधित आरोपीची ओळख पटली तर तिची साथीदार अद्याप पसार असून तिचा शोध सुरू आहे.

आरोपी महिलेचे नाव वनिता साहेबराव मानधरे (४०) असे असून ती नवी मुंबईच्या सानपाडा येथे राहाते. तक्रारदार अभिसरा सिंग (३८) या २९ मार्च रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्या लिफ्टजवळ असताना  मानधरे ही तिच्या ३९ वर्षीय साथीदार महिलेसोबत सिंग यांच्याजवळ आली. मानधने सिंग यांना माझा नवरा इथे नालेसफाईचे काम करतो, तुम्ही त्याला ओळखता का, असे विचारले. सिंग यांनी नकार दिल्यावर मानधरेने तिच्याकडील सोनेरी रंग सदृश्यमणी दाखवत ते मला ट्रेनमध्ये मिळाले. हे मणी तू घे आणि मला तुझ्या कानातील रिंग दे, असे सांगितले.

बोलण्याच्या नादात त्यांच्या कानातील रिंग  काढून घेत मणी सिंग यांना देत दोघी निघून गेल्या. घरी आल्यावर मणी खोटे असल्याचे कळले तेव्हा हनी सिंग यांना धक्का बसला. मात्र ५ एप्रिल रोजी सिंग त्यांच्या पतीसह तक्षशिला परिसरात खरेदीसाठी गेल्या होत्या त्यावेळी मानधरे अन्य एका महिलेला बोलण्यात गुंतवत असल्याचे त्यांनी पाहिले. ती महिला जोरात ओरडल्याने सिंग व अन्य लोक त्यांच्या दिशेने गेले आणि तिची ओळख पटली. सर्वांनी तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. तिच्या साथीदाराची ओळख पटवू शकते, असे सिंग यांनी सांगितल्याने पोलिस तिचा शोध घेत आहेत.

टॅग्स :GoldसोनंMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीArrestअटक