शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लग्न मांडवातून लांबवले दागिने, आहेराची पाकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:01 IST

भार्इंदरमधील एका लग्नाच्या हॉलमध्ये शिरुन दोघा चोरट्यांनी नवरी मुलीला आलेल्या आहेराची पिशवीच स्वागत समारंभावेळी पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मीरा रोड - भार्इंदरमधील एका लग्नाच्या हॉलमध्ये शिरुन दोघा चोरट्यांनी नवरी मुलीला आलेल्या आहेराची पिशवीच स्वागत समारंभावेळी पळवून नेल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या लग्न सराईचे दिवस असून, लग्नातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे सक्रिय झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.नरीमन पॉर्इंट येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करणारे नरसिंग परदेशी हे भार्इंदर पश्चिमेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (६० फुटी ) मार्गावर कुटुंबासह राहतात. त्यांची मुलगी प्रियांका (२७) हिचे लग्न ३० एप्रिल रोजी रात्री १५० फुटांवरील व्यंकटेश हॉलमध्ये होते. नरसिंग हे समारंभास येणाऱ्या पाहुण्यांनी आणलेल्या भेटवस्तू, पाकिटे ही बाजूच्या सोफ्यावर बसलेल्या पत्नी जयश्रीकडे देत होते. पाकिटे व लहान भेटवस्तू त्या एका पिशवीत ठेवत होत्या. रात्री १०.१५च्या सुमारास त्या पिशवी सोफ्यावर ठेवून उठल्या. पुन्हा सोफ्यावर बसण्यास आल्या असता आहेराची पिशवीच गहाळ झाली होती. हॉलमध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले असता, त्यात दोघे अनोळखी दिसून आले. त्यातील एकाने सोफ्यावरील आहेराची पिशवी चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले. आहेराची सुमारे २५ ते ३० बंद पाकिटे, आणि दागिने मिळून ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी