शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 21:18 IST

या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

ठळक मुद्देत्राल परिसरात दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रसाठा पुरविणे आणि अन्य मदत करण्यात या तीन दहशतवाद्यांचा हात आहे.आज जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन परिसरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

जम्मू - काश्मीर - जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा पोलिसांना आज हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तीन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्राल परिसरात दहशतवाद्यांना आश्रय देणे, शस्त्रसाठा पुरविणे आणि अन्य मदत करण्यात या तीन दहशतवाद्यांचा हात आहे.दरम्यान, आज जम्मू-काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील खाजपूरा रिबन परिसरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या अगोदर मागील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत जवानांना हिजबुलच्या एका दहशतवाद्यास पकडण्यात यश आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला होता. तसेच सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामाच्या त्रालमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. 

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर