शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच साराला केले आत्महत्येस प्रवृत्त, मेकअप आर्टिस्ट आत्महत्या प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:33 IST

कश्यप हा बँकर असून, तो सारासोबत गेल्या २ ते ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता.

मुंबई : सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट सारा यंथन हिला मित्र दानिश कश्यप याने आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरून खार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

कश्यप हा बँकर असून, तो सारासोबत गेल्या २ ते ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णयही घेतला आणि खार येथील निवासस्थानी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खार दांडा येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जोडप्यामध्ये भांडणे होत होती आणि काही कारणांमुळे कश्यपने तिच्यासोबतचे नाते तोडले. 

साराने त्याला अनेकवेळा कॉल केले आणि मेसेजही केले. पण त्याने कोणत्याही कॉल आणि मेसेजला प्रतिसाद दिला नाही. साराने तिचा जीवलग मित्र करीमला एक संदेश पाठवला, ज्यात तिने लिहिले की, “माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी माझे जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी तोच जबाबदार आहे.” साराने रविवारी रात्री १०.३० च्या सुमारास करीमला हा मेसेज पाठवला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी