शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स गेली चोरीला; अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:11 IST

Robbery Case : एका ५६ वर्षीय महिलेने अंधेरी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मुंबई -  बुधवारी अंधेरी (पूर्व) येथे बेस्ट बसमधून प्रवास करत असताना आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीची पर्स चोरीला गेली. याबाबत एका ५६ वर्षीय महिलेने अंधेरी पोलिसातचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.तक्रारदार महिला, मलबार हिल येथील रहिवासी असून, ती सध्या महाराष्ट्र पोलिसात उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या IPS अधिकाऱ्याची पत्नी आहे. बुधवारी सकाळी 11.50 ते 12.15 च्या दरम्यान ती चकाला येथून बेस्टच्या बसने घरी परतत असताना ही घटना घडली. तक्रारदार महिलेने तिची बॅग उघडून रेल्वे स्थानकावर तिकीट घेण्यासाठी एक छोटी पर्स काढली होती. बसमधून उतरल्यानंतर तिची पर्स हरवल्याचे तिच्या लक्षात आले.महिलेने बस डेपोत धाव घेतली आणि एका अधिकाऱ्याशी बोलल्या. त्या अधिकाऱ्याने बस कंडक्टरला फोन केला आणि त्यांची पर्स बसमध्ये आहे की नाही याबाबत विचारणा केली. परंतु बस कंडक्टरने सांगितले की, पर्स सापडली नाही, त्यानंतर त्यांनी अंधेरी पोलिस स्टेशन गाठले आणि आयपीसीच्या कलम 379 नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :RobberyचोरीMumbaiमुंबईPoliceपोलिस