शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

INX Media Case : पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 18:15 IST

INX Media Case : चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतीळ राउज एवेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. 

ठळक मुद्देमाजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तिहारच्या तुरुंगात पी. चिदंबरम यांना सुविधा पुरवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हे आदेश राउज एवेन्यू कोर्टाने दिले असून चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्लीतीळ राउज एवेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. मागील सुनावणीदरम्यान देखील कोर्टाने आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना १४ दिवसांसाठी १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आज ही संपली असून चिदंबरम यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं. मागील सुनावणीदरम्यान आणखी एका दिवसाच्या चौकशीसाठी त्यांची आणखी एक दिवसाची कोठडी देण्याची ईडीने केलेली मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळून लावली होती. दरम्यान तिहारच्या तुरुंगात पी. चिदंबरम यांना सुविधा पुरवण्याचा आदेश न्यायालयाने दिले होते.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNew Delhiनवी दिल्लीP. Chidambaramपी. चिदंबरमCourtन्यायालयINX media caseआयएनएक्स मीडिया