शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला भांडाफोड, परदेशी तरुणींची केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 21:52 IST

International Sex racket Busted : या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

ठळक मुद्देसेक्स रॅकेटमधील दलालांच्या तावडीतून पोलिसांनी ४ परदेशी तरुणींची सुटका केली आहे. यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे.

हरियाणा येथील पंचकुला जिल्ह्यात पोलिसांनीआंतरराष्ट्रीयसेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पंचकुलातील सेक्टर - १२ मध्ये हा गोरखधंदा सुरू होता. सेक्स रॅकेटमधील दलालांच्या तावडीतून पोलिसांनी ४ परदेशी तरुणींची सुटका केली आहे. यापैकी तीन उजबेकिस्तान आणि एक तुर्कीतील आहे.४ परदेशी तरुणींच्या व्हिजाची देखील मुदत संपलेली आहे. पोलिसांनी त्यांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. ज्यांनी या परदेशी तरुणींना देहविक्रीचा अवैध व्यवसाय करण्यास भाग पाडलं अशा चार दलालांना पोलिसांनी जेरबंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. याच्याशी संबंधित प्रत्येकावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटInternationalआंतरराष्ट्रीयHaryanaहरयाणाPoliceपोलिस