शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षक दल, गुजरात एटीएसची धडाकेबाज कामगिरी, पाकिस्तानहून अमली पदार्थ घेऊन येणारी बोट उडवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 10:51 IST

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने आज अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

पोरबंदर -  भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने आज अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. सुमारे 100 किलो हेरॉइन घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्ध्वस्त करत नऊ तस्करांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोट्यवधीचे अमली पदार्थ घेऊन एक पाकिस्तानी बोट पोरबंदरजवळ भारतीय सागरी हद्दीत धुसली होती. या बोटीबाबत संशय आल्यावर भारतीय  तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत या बोटीला घेरले. त्यानंतर या बोटीतील नऊ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. मात्र कारवाई सुरू असताना बोटीत असलेल्या काही जणांनी बोटीला आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉइनने भरलेल्या चार पिशव्या जप्त करण्यात यश मिळवले. दरम्यान, पाकिस्तानमधून पोरबंदर येथे आणण्यात येत असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठवण्यात येणार होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थGujaratगुजरातPakistanपाकिस्तान