शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांच्या मदतीने एका महिलेवर अत्याचार; गुपचूप व्हिडिओही काढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 12:35 IST

पीडित महिलेने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

धुळे : एका विवाहित महिलेचा  गैरफायदा घेत दोन महिलांच्या मदतीने एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. शिवाय त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत गेले चार महिने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी  दोन महिलांसह संबंधित तरुणावर गुन्हा दाखल केला असून, तरुणाला शनिवारी अटक केली आहे. 

पीडित महिलेने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा अबरार अहमद मोहम्मद आरीफ अन्सारी तसेच त्याला मदत करणाऱ्या सिमरन अंजुम अन्सारी आणि अफसाना शेख जलील या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पीडित महिलेच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन तिची इच्छा नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापित करण्यात आले. शिवाय त्याचा गुपचूप व्हिडिओ करण्यात आला. एवढेच नाही तर करण्यात आलेले चित्रीकरण त्या पीडित महिलेला दाखवून तिच्यावर दबाव टाकण्यात आला. ज्या वेळेस तुला बोलवेल, त्यावेळेस तुला यावे लागेल अशी धमकी दिली. नकार दिल्यास ही व्हिडिओ क्लिप व्हायरल करेन. कोणाला सांगितल्यास तुझे आई-वडील आणि मुलीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणDhuleधुळे