शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नवरा झोपलेला, प्रियकरासोबत बायकोचा सुरू होता अश्लील खेळ; अचानक डोळे उघडले मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 10:19 IST

तपासावेळी काही विशेष माहिती हाती लागली नाही. त्याचवेळी पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला त्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली.

रायबरेली - यूपीच्या रायबरेली इथं झालेल्या राजेश मर्डर केसबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा समोर आणला आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं उघड झाले. घटनेच्या पूर्वी महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीला भरपूर दारू पाजली. त्यानंतर पती जेव्हा झोपी गेला तेव्हा दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले. रात्री अचानक जेव्हा पती झोपेतून उठला तेव्हा त्याला पत्नी अन्य व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. 

थूलेहंडी गावात ३० मार्च रोजी राजेशला त्याच्या पत्नीने प्रियकर नान्हू महताबसोबत मिळून दारू पाजली. जास्त नशा झाल्याने राजेश झोपला. त्यानंतर राजेशची पत्नी आणि प्रियकर दोघेही लैंगिक संबंधात आकंठ बुडाले. त्याचवेळी राजेशचा डोळा उघडला तेव्हा पत्नीची स्थिती पाहून त्याला राग अनावर झाला. त्याने याचा जाब विचारला तेव्हा प्रियकर आणि पत्नीने मिळून राजेशची हत्या केली. याबाबत अपर पोलीस अधीक्षक नवीन सिंह म्हणाले की, बछरावा पोलिसांना राजेशचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या टीमने तपास सुरू करत मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. 

तपासावेळी काही विशेष माहिती हाती लागली नाही. त्याचवेळी पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर आला त्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली. तपासात राजेशच्या पत्नीचे गावातील नान्हू महताबसोबत अनैतिक संबंध होते हे कळालं. पोलिसांनी राजेशच्या पत्नीची कसून चौकशी केली असता घटनेच्या दिवशी राजेश, पत्नी रेश्मा आणि महताब यांनी दारू प्यायली होती. राजेशला जास्त नशा झाल्याने तो झोपी गेला. जेव्हा राजेशला जाग आली तेव्हा पत्नी आणि महताब यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्याने जाब विचारला. त्यावेळी पत्नी आणि तिचा प्रियकर महताब यांनी मिळून राजेशचा गळा दाबला त्यात त्याचा मृत्यू झाला हे समोर आले. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून सध्या पुढील कारवाई केली जात आहे.