शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

तुरुंगात आता पती-पत्नीसाठी मिळणार ‘खास’ खाेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:39 IST

साथीदारासोबत एकटे भेटता येणार; स्वतंत्र खोलीही मिळणार; सरकारचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तुरुंगातील लोखंडी सळ्या आता वंश वाढविण्याचे साक्षीदार ठरणार आहेत. पंजाब सरकारने घेतलेल्या पुढाकारानुसार, आता तुरुंगात असलेल्या पती किंवा पत्नीला त्यांच्या जीवनसाथीला एकांतात भेटता येणार आहे. त्याच्या ‘त्या’ भेटीसाठी एक स्वतंत्र खोलीही तयार करण्यात येणार अहे.याचा लाभ घेणारे पहिले कैदी  गुरजित सिंग म्हणाले, तुरुंगात मला  एकटेपणा वाटत होता. मात्र जेव्हा माझी पत्नी मला भेटायला आली, तेव्हापासून मी आनंदी आहे

पंजाबच्या चार तुरुंगांत सुविधाn पंजाब सरकारने कारागृहात कैद्यांना त्यांच्या जीवनसाथीसोबत काही काळ एकांतात घालवण्याची मुभा दिली आहे. n त्यासाठी कारागृहात स्वतंत्र खोली तयार करण्यात आली आहे. n सध्या इंदवाल साहिब, नाभा, लुधियाना आणि भटिंडा महिला कारागृहांत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सर्व कारागृहांत ही सुविधा देण्याची तयारी सुरू आहे.

कोणत्या देशांमध्ये आहे सुविधा? पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक देशांमध्ये अशा भेटीसाठी परवानगी आहे. यामध्ये अमेरिका, फिलिपिन्स, कॅनडा, सौदी अरेबिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्ससह अनेक देशांचा समावेश आहे.

कुणाला मिळणारनाही ही सुविधा?  कुख्यात गुन्हेगार, गुंड आणि लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित खटल्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना ही सुविधा मिळणार नाही. तुरुंग अधिकाऱ्याने सांगितले की, यासाठी कैदी प्रथम तुरुंग प्रशासनाला अर्ज देतो.अर्ज मंजूर झाल्यानंतर चांगल्या वर्तनाच्या कैद्यांना त्यांच्या जोडीदारासोबत दोन तास राहण्याची परवानगी दिली जाते. यासाठी तुरुंग प्रशासनाने स्वतंत्र खोल्या तयार केल्या असून त्यामध्ये स्वतंत्र डबल बेड, टेबल आणि जोडून बाथरूमही आहे.

टॅग्स :jailतुरुंग