शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! नालासोपाऱ्यात वडिलांनी मुलासह घेतली लोकलसमोर उडी, मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 18:45 IST

Crime News: वसई रोड आणि  नालासोपारा रेल्वे ट्रॅक दरम्यान नालासोपारा पूर्वेस राहणाऱ्या एका बापाने चक्क आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला जोडीला घेऊन लोकल ट्रेन येताच त्याखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार दि ६ मार्च रोजीच्या पहाटे घडली आहे.

वसई -  वसई रोड आणि  नालासोपारा रेल्वे ट्रॅक दरम्यान नालासोपारा पूर्वेस राहणाऱ्या एका बापाने चक्क आपल्या तीन वर्षीय चिमुरड्याला जोडीला घेऊन लोकल ट्रेन येताच त्याखाली उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवार दि ६ मार्च रोजीच्या पहाटे घडली आहे. या रेल्वे अपघात प्रकरणात तीन वर्षे चिमुरड्या चा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या पित्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अधिक माहितीनुसार, रविवार दि ६ मार्च रोजी पहाटे वसई रोड नालासोपारा रेल्वे स्टेशन दरम्यान विरार हुन सुटणारी ५ वाजून ११ मिनिटांची विरार चर्चगेट लोकल ट्रेन येताच त्याखाली पिता राजु वाघेला (३०) आणि मुलगा  कृष्णा वाघेला (३) या दोघांनी उडी घेतली असता कृष्णा चा जागी च मृत्यु झाला तर पिता राजू हा गंभीर जखमी झाल्यानं त्याला तात्काळ नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

दरम्यान, पित्याने आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन का बरं आत्महत्या केली याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र यदाकदाचित कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या करावी लागली असावी असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी वर्तवला आहे. कृष्णाच्या खेळण्या बागडण्याच्या दिवसांत  पित्यासोबत कृष्णाला आत्महत्या करावी लागली, यासाठी नेमकं कोणतं कारण असू शकेल याचा तपास होणं आवश्यक आहे. रविवारी पहाटे घडलेल्या या आत्महत्या प्रकराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारpalgharपालघरMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वे