शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मुंबईत ८९ वर्षांच्या वृद्धानं पत्नी अन् लेकीला संपवलं; रात्रभर मृतदेहांशेजारी बसून राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 08:37 IST

अंधेरीत घडलेल्या घटनेनं परिसरात खळबळ; आरोपीला पोलिसांकडून अटक, तपास सुरू

मुंबई: मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम उपनगरात असलेल्या अंधेरीत एका ८९ वर्षीय वृद्धानं पत्नी आणि मुलीची हत्या केली. वृद्धाची मुलगी मानसिकरित्या अस्वस्थ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघांच्या आजारपणाला कंटाळल्यानं वृद्धानं रात्री झोपताना दोघींचीही हत्या केली. त्यानंतर तो रात्रभर त्यांच्या मृतदेहांशेजारीच बसून होता.

मेघवाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यानं दिलेल्या वृत्तानुसार, पुरुषोत्तम सिंह अंधोक नावाच्या व्यक्तीनं ८१ वर्षीय पत्नी कमलजीत सिंह आणि ५५ वर्षांची मुलीची रविवारी रात्री हत्या केली. पुरुषोत्तम सिंह शेर-ए-पंजाब वसाहतीत वास्तव्यास आहेत. दोघींची हत्या केल्यानंतर त्यानं फ्लॅट आतून बंद केला. संपूर्ण रात्र त्यानं दोघांच्या मृतदेहांसोबत काढली. सकाळी आपल्या मोठ्या मुलीला कॉल करून त्यानं झाला प्रकार सांगितला.

मोठी मुलगी सकाळी घरी पोहोचली. मात्रल गंधोकनं दरवाजा उघडण्यास नकार दिला. आधी पोलिसांना फोन कर असं त्यानं मुलीला सांगितलं. फ्लॅटमधील एका खोलीत गंधोकची पत्नी आणि मानसिक रुग्ण असलेल्या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. 

पत्नी आणि मुलगी अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होत्या. त्यांचे हाल बघवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या हत्या केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणात पुढील तपास सुरू केला आहे.