शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याशी सुरू होतं सुनेचं अफेअर, सासरच्यांना बेशुद्ध करून प्रियकरासोबत झाली रफूचक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 18:55 IST

Extramarital Affair : या घटनेनंतर आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.

लग्नानंतर शेजार्‍याच्या प्रेमात पडलेली एक महिला, पतीसह सासरच्या चार जणांना बेशुद्ध करून शेजारीच राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना घडली आहे. पीडित कुटुंबीयांनी संबंधित महिले विरोधात दनकौर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संबंधीत महिला ग्रेटर नोएडातील दनकौरमधील जुनेदपूर गावची रहिवासी आहे. तिच्यावर पतीसह सासरच्या चार जणांना अंमली पदार्थ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे, कुटुंबातील लोकांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी महिला शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत फरार झाली आहे.जुनेदपूर येथील तीन सख्खे भाऊ आणि त्यांची 75 वर्षीय आई यांना शेजारच्यांनी सोमवारी बेशुद्धावस्थेच बघितले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर डॉक्टरांनी अंमली पदार्थांमुळे असे घडल्याची पुष्टी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रेटर नोएडाचे अॅडिशनल डीसीपी विशाल पांडे, एसीपी बृजनंदन राय आदी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचले.

यानंतर, पोलिसांनी पीडित कुटुंबीयांची चौकशी केली. यात कुटुंबातील सुनेनेच पतीसह चार जणांना अंमली पदार्थ दिल्याचे आणि नंतर ती शेजारीच राहणाऱ्या प्रियकरासोबत पळून गेल्याचे, समोर आले. यासंदर्भात बोलताना, कुटुंबातील सुनेनेच खान्यात अमली पदार्थ टाकला होता. पीडित लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेवर कारवाई करण्यात येईल, असे ग्रेटर नोएडाचे अॅडिशनल डीसीपी विशाल पांडे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टUttar Pradeshउत्तर प्रदेश