शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई असलेली महिला, पती मदतीसाठी पोलिसांच्या दारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:12 IST

West Bengal : पोलिसांना महिलेचा अजून काहीच पत्ता लागला नाही. पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याला  पूर्ण विश्वास आहे की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबतच पळून गेली आहे.

West Bengal : पश्चिम बंगालच्या हुगलीमधून एका हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे अनैतिक संबंधावरून दोन मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. ही घटना हुगलीच्या रिसडा भागातील असल्याचं बोललं जात आहे. पीडित  पतीने पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्याने सांगितलं की, त्याची पत्नी फेसबुकवर गेल्या काही महिन्यांपासून एका तरूणासोबत चॅट करत होती. मग अचानक १४ जानेवारीला ६ वर्षाची मुलगी आणि ११ वर्षाचा मुलगा सोडून बेपत्ता झाली.

प्रियकरासोबत पळून गेली दोन मुलांची आई

ही घटना साधारण ७ दिवसांआधी घडली. पण पोलिसांना महिलेचा अजून काहीच पत्ता लागला नाही. पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याला  पूर्ण विश्वास आहे की, त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबतच पळून गेली आहे. महिलेच्या पतीने सांगितलं की १५ वर्षाआधी त्याचं लग्न हुगलीच्या कोननगर भागातील कवितासोबत झालं होतं आणि दोघांमध्ये खूप चांगले संबंध होते. नंतर त्यांना दोन मुलं झाली. जीवन पूर्णपणे ठीक सुरू होतं.

मुलगी रडून बेहाल

काही दिवसांपासून त्याची पत्नी फेसबुकवर फार बिझी राहू लागली होती. पण त्याला जराही या गोष्टीचा संशय आला नाही की, त्याची पत्नी दोन मुलांना सोडून अशी पळून जाईल. पीडित व्यक्तीने पोलिसांना विनंती केली आहे की, लवकरात लवकर त्याच्या पत्नीला शोधून आणा. कारण आई अशी अचानक सोडून गेल्याने ६ वर्षाची मुलगी रडून रडून बेहाल झाली आहे.

तेच पोलिसांनी सांगितलं की, लवकरच महिलेला शोधलं जाईल. सर्विलांसची मदत घेतली  जात आहे आणि तिच्या फेसबुक अकाउंटवरही नजर ठेवली जात आहे. जेणेकरून काही पुरावा मिळावा. महिलेला पकडलं जाईल. सध्या परिसरात या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.

हे पण वाचा :

ऑपरेशन थिएटरमध्ये चादरी, पडदे आणि डॉक्टरचे कपडे हिरव्या रंगाचेच का असतात? 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी