शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत ५८ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त ; नारपोली पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 19:19 IST

Crime News : विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाच मध्ये छापा मारून १७ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त केला होता.     

ठळक मुद्देसुरेश सारंग कटारीया ( वय ४३ रा. कासार आली भिवंडी )  असे अवैध केमिकल साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून त्याने पूर्णता येथील केमिकल साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

भिवंडीभिवंडीत अनेक ठिकाणी गोदामांमध्ये अवैध पद्धतीने केमिकलची साठवणूक होत असलेल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून या व अशा अवैध केमिकल साठ्यांविरोधात पोलीस व महसूल प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची ओरड सुरु असतांनाच नारपोली पोलिसांनी पूर्णा येथील भानू लॉजिस्टिक्स , मंगलाबाई कंपाउंड गाळा नंबर ४ व ५ तसेच महावीर पेपर कटिंग बिल्डिंग येथील रघुनाथ कंपाउंड मधील गाळा नंबर ५ या दोन ठिकाणी केमिकलचा अवैध साठा केला असल्याची खबर नारपोली पोलिसांना लागताच पोलिसांनी याठिकाणी मंगळवारी छापा मारला असता याठिकाणाहून  ५८ लाख ४१ हजार ४०० रुपये किंमतीचे ५६७ लोखंडी तर २१७ प्लास्टिकचे ड्रम असे एकूण ७८५ विविध प्रकारचे अत्यंत ज्वलनशील ड्रम मध्ये केमिकलचा अवैध साठा केल्याचे आढळून आल्याने नारपोली पोलिसांनी हा संपूर्ण अवैध केमिकल साठा जप्त करून मालकावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वीच याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी वेअरहाऊस पटवर्धन कंपाउंड येथील गेला नंबर पाच मध्ये छापा मारून १७ लाखांचा अवैध केमिकल साठा जप्त केला होता.      

सुरेश सारंग कटारीया ( वय ४३ रा. कासार आली भिवंडी )  असे अवैध केमिकल साठवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव असून त्याने पूर्णता येथील केमिकल साठवणुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही शासकीय परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस एस भोसले करीत आहेत.       

टॅग्स :raidधाडPoliceपोलिसbhiwandiभिवंडी