शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

इजाज लकडावालाच्या भावाला बेड्या; जामिनावर सुटून झाला होता फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 20:21 IST

समीरला तब्ब्ल पाच वर्षांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ठळक मुद्दे२०१२ सालच्या एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. समीरविरोधात गुन्हे शाखेत बरेच खून, खंडणी आणि दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. 

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अंधेरी येथून कुख्यात गुंड इजाज लकडावाला याचा चुलत भाऊ समीर लकडावालाला बेड्या ठोकल्या आहेत. जामिनावर सुटून फरार झालेल्या समीरला तब्ब्ल पाच वर्षांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. २०१२ सालच्या एका खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. 

२०१२ साली खंडणीच्या आरोपाखाली समीर लकडावालाला खंडणी विरोधी पथकानेअटक केली होती. त्यानंतर जामिनावर समीर जेलमधून सुटला आणि फरार झाला होता. राजस्थानमधील अजमेर येथे समीर रूप पालटून लपला होता. दरम्यान त्याने मुंबईतील मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी संपर्क तोडला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पोलिसांना समीर हा अंधेरी येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून बुधवारी समीर आणि त्याचा साथीदार मोहम्मद अर्शद शेख उर्फ छोटा अर्शद याला अटक करण्यात आली. समीरविरोधात गुन्हे शाखेत बरेच खून, खंडणी आणि दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Anti Extortion Cellखंडणी विरोधी पथकPoliceपोलिसArrestअटकMurderखूनExtortionखंडणी