शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

मोटरमनने वाचविले इडली विक्रेत्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 15:36 IST

कुमार हा लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत असताना, तोल जाऊन मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ पडला होता.

ठळक मुद्देघटनेची माहिती मोटरमन चौरसिया यांनी मानखुर्द स्थानकातील कर्मचारी आणि पोलिसांनी कळविली.लोकल मानखुर्द स्थानकात पोहोचताच जखमी इडली विक्रेता चुलबुल कुमार (१९) याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.

मुंबई - हार्बर मार्गावरील वाशी-मानखुर्द स्थानकांदरम्यान लोकलमधून तोल जाऊन पडलेल्या चुलबुल कुमार (१९) या इडली विक्रेत्याचे प्राण मोटरमन गुमानी दास आणि गार्ड डी.के. चौरसिया यांनी वाचविले.

१५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी लोकल मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ आली असताना, मोटरमन दास यांना रेल्वे रुळावर एक व्यक्ती जखमी अवस्थेत दिसला. मोटरमन दास यांनी गार्ड यांच्याशी संपर्क साधून लोकल थांबवली. त्यानंतर मोटरमन, गार्ड आणि प्रवाशांनी जखमी त्या व्यक्तीला उचलून लोकलमध्ये बसविले.

घटनेची माहिती मोटरमन चौरसिया यांनी मानखुर्द स्थानकातील कर्मचारी आणि पोलिसांनी कळविली. त्यानुसार मानखुर्द स्थानकात स्ट्रेचर आणि रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती. लोकल मानखुर्द स्थानकात पोहोचताच जखमी इडली विक्रेता चुलबुल कुमार (१९) याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान, कुमार हा लोकलच्या दरवाजात उभा राहून प्रवास करत असताना, तोल जाऊन मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ पडला होता.

टॅग्स :Harbour Railwayहार्बर रेल्वेrailwayरेल्वेMumbaiमुंबई