शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पत्नीची क्रूरपणे हत्या करणाऱ्या पतीला अटक, मृतदेह घराशेजारीच पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 15:11 IST

ही घटना कुर्डूवाडी- करमाळा रोडवरील देवकते वस्तीवर बुधवारी सायंकाळी घडली असून गुरुवारी उघडकीस आली आहे.

लक्ष्मण कांबळे

सोलापूर/ कुर्डूवाडी : अज्ञात कारणावरुन पत्नीचा एका हत्याराने तुकडे करत खून करून मृतदेह घराशेजारीच पुरल्याप्रकरणी पती उमेश देवकते यास पोलिसांनी अटक केली.  ज्योती उमेश देवकते (वय ३८ ) असे यात खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना कुर्डूवाडी- करमाळा रोडवरील देवकते वस्तीवर बुधवारी सायंकाळी घडली असून गुरुवारी उघडकीस आली आहे.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सदर आरोपी पूर्वी उरळी कांचन येथे राहत होता. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. कुर्डूवाडी पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच आरोपीबाबत तपासचक्र फिरवत सदर आरोपीला बुधवारी रात्रीच अटक केली आहे.

सदर घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी