शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात त्याने इलेक्ट्रिक कटरने कापला स्वत:चाच गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 23:43 IST

पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणामधून एकाने आपल्या गळ्यावर लाकूड कापण्याची कटर मशीनने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना घडली.

पुणे - पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणामधून एकाने आपल्या गळ्यावर लाकूड कापण्याची कटर मशीनने गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना वारजे गावठाणातील पायगुडे बिल्डींगमध्ये गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.संजयकुमार रंगलाल प्रसाद भारती (वय ३४, रा. उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, संजय कुमार भारती हा मुळचा उत्तरप्रदेशातील राहणार आहे. तो नव्या वर्षापासून रामनगर येथील दिलीप बराटे यांच्या घराजवळील पायगुडे बिल्डिंगमध्ये रहात होता. घराजवळच तो एका खोलीमध्ये सुतार काम करीत. गुरुवारी दुपारी त्याचे पत्नीबरोबर भांडण झाले. रागाच्या भरात तो घरातून बाहेर पडला व त्याच्या कामाच्या खोलीमध्ये गेला. खोलीत सुतार कामाचे सर्व साहित्य होते. त्यातील इलेक्ट्रीक कटर त्याने सुरु केला. त्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी व भाऊ बाहेरुन आरडाओरडा करु लागले. शेजारच्या लोकांनी सिलिंग तोडून आत प्रवेश केला. तोपर्यंत त्याने आपल्या गळ्यावर कटर चालविली होती. त्यात त्याचा जागेवरच मृत्यु झाला. वारजे पोलिसांनी याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. खोलीत रक्ताचे थारोळे साचले होते. इलेक्ट्रीक कटरलाही रक्त लागलेले होते.  वारजे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या