शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! पत्नीच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि..., सावध व्हा ही बातमी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 12:44 IST

Crime News : पतीने मोबाइल हिसकावून घेतला म्हणून पत्नी जे केलं ते वाचून व्हाल हैराण, पतीने सांगितला पूर्ण घटनाक्रम.

Crime News : जगाच्या कानाकोपऱ्यातून रोज पती-पत्नीच्या भांडणांच्या एकापेक्षा एका हैराण करणाऱ्या घटना समोर येत असतात. काही घटना तर इतक्या विचित्र असतात की, विश्वासही बसत नाही. अलिकडे तर छोट्या छोट्या गोष्टींवरून भयावह कृत्ये केली जातात. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचं कारण वाचाल तर तुमचं डोकं चक्रावून जाईल.

ग्वाल्हेरच्या माधवी नगरमधील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे.  इथे एका महिलेने पतीच्या गुप्तांगावर उकडतं तेल टाकलं, कारण त्याने तिला शेजाऱ्यासोबत फोनवर बोलण्यास मनाई केली होती. सुनील धाकड या तरूणाने आपली पत्नी भावना हिला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत फोनवर बोलण्यास मनाई केली होती.

पण त्याची पत्नी भावनाने पतीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिने शेजाऱ्यासोबत बोलणं बंद केलं नाही. त्यामुळे एक दिवस संतापलेल्या सुनीलने पत्नीकडून मोबाइल हिसकावून घेतला. त्यानंतर पत्नी इतकी रागावली की, तिने धक्कादायक कृत्य केलं.

पोलिसांकडून सांगण्यात आलं की, सुनील आपल्या घरात झोपलेला होता. त्याचवेळी भावनाने किचनमध्ये तेल गरम केलं आणि ते तेल झोपलेल्या सुनीलच्या गुप्तांगावर टाकलं. ज्यामुळे सुनील गंभीर जखमी झाला. इतकंच नाही तर यानंतर भावना घरातून फरार झाली. सुनीलवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी भावनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित सुनीलने पोलिसांना सांगितलं की, मोबाइल हिसकावून घेण्याचा पत्नीला इतका राग आला की, तिने रात्री मी झोपेत असताना माझ्या गुप्तांगावर उकडतं तेल टाकलं आणि पळून गेली. सुनीलने मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा काही शेजारी त्याच्या घरात आले. त्यांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलीस त्याची पत्नी भावनाचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी