शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पतीला होता कॅरेक्टरवर संशय म्हणून घरात लावले 22 कॅमेरे, पत्नीला समजलं अन् केलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 10:29 IST

Crime News : महिलेला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा ती चांगलीच संतापली. त्यानंतर कथितपणे तिने पतीला मारहाण केल. असं सांगण्यात आलं की, महिलेने क्रिकेटच्या बॅटने पतीचं डोकंही फोडलं.

Crime News : पतीच्या वागण्याला कंटाळून बंगळुरूमध्ये एका महिलेने असा काही कारनामा केला ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल. पतीला आपल्या पत्नीच्या कॅरेक्टरवर संशय होता. असं सांगण्यात आलं की, या पतीने आपल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी कथितपणे 22 हिडन कॅमेरे आणि एक प्राइवेट डिटेक्टिव हायर केला होता. इतकंच नाही तर पतीने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिचा पाठलागही केला होता. महिलेला जेव्हा याबाबत समजलं तेव्हा ती चांगलीच संतापली. त्यानंतर कथितपणे तिने पतीला मारहाण केल. असं सांगण्यात आलं की, महिलेने क्रिकेटच्या बॅटने पतीचं डोकंही फोडलं.

कपलचं लग्न 2010 मध्ये झालं होतं. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलाच्या जन्मानंतर पती आपल्या पत्नीवर संशय घेत होता. तो आपल्या पत्नीचा पाठलाग करू लागला. कथितपणे पतीने घरात अनेक हिडन कॅमेरे लावले. ते फोनला कनेक्ट करून तिच्यावर नजर ठेवत होता.

महिलेने पतीवर आरोप लावला आहे की, त्याने एक प्रायव्हेट डिटेक्टिव हायर केला होता आणि तो तिचा पाठलाग करत होता. महिलेने सांगितलं की, पतीने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी एक एसएलआर कॅमेराही खरेदी केला होता. इतकंच नाही तर पतीने काही पुराव्याच्या आधारे पत्नीला धमकीही दिली होती. महिलेने दावा केला की, आरोपी पतीने तिला नुकताच एक फोन गिफ्ट केला होता. मग तिला त्या फोनमधील एक सॉफ्टवेअरबाबत समजलं जे त्याने इन्स्टॉल केलं होतं. 

महिलेने सांगितलं की, आरोपी पतीने काही फोटोंच्या आधारे तिला धमकी दिली होती. त्याचं म्हणणं होतं की, या फोटोत तिच्यासोबत एक व्यक्ती दिसत आहे, जो मुळात तिचा पुतण्या होता. जेव्हा फोटो दाखवून त्याने धमकी दिली तर महिला भडकली. नंतर क्रिकेटच्या बॅटने तिने पतीला मारहाण केली. त्यानंतर पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारी