शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर चॅटिंगमध्ये व्यस्त असायची पत्नी; पतीला चारित्र्यावर संशय आला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:04 IST

पत्नी सतत फेसबुकवर व्यग्र असल्यानं पतीच्या मनात शंका आली

हुगळी: फेसबुकवरील चॅटिंगमुळे झालेला वाद एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. पत्नी सातत्यानं चॅटिंग करत असल्यानं पतीला तिच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांच्यात सातत्यानं वाद सुरू झाले. पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात ही घटना घडली.

हुगळीतल्या चंदननगर परिसरात वास्तव्यास असलेल्या रिंटू दासनं त्याची पत्नी पल्लवी दासची (२३ वर्षे) गळा दाबून हत्या केली. पत्नी सातत्यानं फेसबुकवर चॅटिंगमध्ये व्यस्त असायची. पत्नी फेसबुकच्या माध्यमातून इतर पुरुषांशी मदत केल्याचा संशय पतीला होता. तो सातत्यानं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याचवरून रविवारी दोघांमध्ये वाद झाला आणि पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. रिंटू दास सतत वहिनीवर संशय घ्यायचा अशी माहिती त्याचा भाऊ सिंटू दासनं पोलिसांना दिली. 'वहिनीचा स्वभाव चांगला होता. मात्र भाऊ कायम तिच्यावर संशय घ्यायचा. तो अनेकदा तिला मारहाण करायचा. भावाच्या त्रासाला कंटाळून मी आई आई वेगळे राहू लागलो,' असं सिंटू दासनं सांगितलं.