शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा नको म्हणणाऱ्या पतीने कारसाठी पत्नीला ठार मारले; सासरचे झाले फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:23 IST

Crime News : झारखंडमधील धनबादच्या एका पित्याने दीड वर्षांपूर्वी आपली मुलगी मंजुम आरा हिचा विवाह मोहमद रियाजुदनदिन अन्सारी याच्याशी लावून दिला. विवाहाआधी आम्हाला हुंडा वा भेटवस्तू नको,असे सांगणाऱ्या पतीने लग्न होताच वाहनाची मागणी केली.

धनबाद : आम्हाला हुंडा अजिबात नको, फक्त तुमची मुलगी द्या, आमच्या काहीही मागण्या नाहीत, असे सांगणारा पती व त्याच्या कुटुंबीयांनी ऐन लग्नाच्या वेळी कार पाहिजे असा हट्ट धरला. मुलीच्या वडिलांना ती लगेच देणे शक्य नव्हते. त्यामुळे पती व त्याच्या घरच्यांनी तिला इतकी मारहाण केली की, ती त्यात मरणच पावली.

झारखंडमधील धनबादच्या एका पित्याने दीड वर्षांपूर्वी आपली मुलगी मंजुम आरा हिचा विवाह मोहमद रियाजुदनदिन अन्सारी याच्याशी लावून दिला. विवाहाआधी आम्हाला हुंडा वा भेटवस्तू नको,असे सांगणाऱ्या पतीने लग्न होताच वाहनाची मागणी केली. वधुपित्याला ती मागणी लगेच पूर्ण करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी अवधी मागून घेतला;  पण पती व त्याच्या कुटुंबीयांनी कार लवकर हवी, म्हणून मंजुमचा छळ सुरू केला. त्यामुळे तिने माहेरी जायचे ठरविले; पण कार मिळेपर्यंत तुला माहेरी जाता येणार नाही, असे सासरच्यांनी सांगितले.

ती बाब मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितली; पण त्यांनी तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही. घटनेनंतर महिलेच्या सासूने मुलीच्या वडिलांना फोन करून तुमची मुलगी रुग्णालयात आहे, असे कळवले आणि पती व त्याच्या घरातील सारे जण तेथून पळून गेले. ते अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी