शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भोम अडकोण येथे गळा आवळून पतीने केला पत्नीचा खून

By आप्पा बुवा | Updated: April 16, 2023 14:47 IST

नवरा बायको दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची माहिती

अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: अगोदर बेदम मारहाण करून नंतर  गळा आवळल्याने पत्नीचा जागीच मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी भोम अडकोण येथे रात्री घडली आहे. सविस्तर वृत्तानुसार अडकोण येथील गोपाळकृष्ण मंदिरा शेजारी भाड्याच्या घरात राहणारे मेलो लाकारा(वय 48,) व त्योफिल लकारा (वय 43)  यांच्यात नेहमी विविध कारणाने भांडणे व्हायची. नवरा बायको दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी सुद्धा त्यांच्यात कदाचित भांडण झाले असणार. सदर भांडणात त्योफिलल याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली  या मारहाणीत तिचे चार दात सुद्धा निखळून पडले. त्यानंतर गळा आवळून त्याने तिचा खून केला. खून केल्यानंतर रात्रभर तो मृत पत्नीच्या बाजूलाच होता. सकाळी उठून त्याने तिचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणून ठरवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याच्या प्रयत्नाला कोणीच दाद दिली नाही. सदरची बातमी पोलिसांना मिळतात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत झालेल्या मेलो लखारा हिला अगोदर बेतकी खांडोळा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिथे तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी उत्तरिय तपासणी साठी मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून दिला. पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप यांनी याबाबतीत तक्रार दाखल करून घेतली असून पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर व पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर हे ह्या बाबतीत पुढील तपास करत आहेत. त्योफुल नकारा व मेलो नकारा है दोघेही झारखंड येथील असून त्योफिल हा गवंडी काम करायचा तर मेलो ही  ओल्ड गोवा येथे घरकाम करायची.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी