शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ही ना तुझी आहे ना माझी आहे' म्हणत पतीने पत्नीच्या प्रियकरासोबत मिळून केला तिचा मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:11 IST

Puja Nirmalkar Murder Case Durg : घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले.

Puja Nirmalkar Murder Case Durg : छत्तीसगढच्या दुर्ग पोलिसांनी पूजा हत्याकांड प्रकरणी एक मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, महिलेची हत्या तिचा दुसरा पती आणि तिच्या प्रियकराने मिळून केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटकही केली आहे. आरोपी महिलेचा दुसरा पती आहे. घटनेच्या रात्री पती-पत्नी आणि पत्नीचा प्रियकर एकत्र बसून दारू पित होते आणि डान्सही करत होते. इतक्यात महिलेने आपल्या प्रियकरासोबत अश्लील चाळे सुरू केले. त्यानंतर ही धक्कादायक घटना घडली.

उतई पोलिसांनुसार, ३५ वर्षीय पूजा निर्मलकरची  हत्या गेल्या २३ फेब्रुवारीला झाली होती. पोलिसांनी दावा केला की, पूजाची हत्या तिचा दुसरा पती अविनाश झा आणि प्रियकर राजू उर्फ माया शंकरने मिळून केली. पोलिसांनुसार, डान्स दरम्यान पूजा प्रियकर राजूसोबत अश्लील चाळे करू लागली होती.  पत्नी आणि तिचा प्रियकर राजूचं हे वागणं पाहून महिलेचा पती अविनाश रूममधून बाहेर गेला. काही वेळाने तो परत आला तर पूजा आणि राजू त्याचा आक्षेपार्ह स्थितीत दिसले. जे पाहून तो संतापला. त्याने पूजा आणि राजूला मारहाण सुरू केली. पूजाला जास्त लागलं आणि राजू तेथून पळाला.

दोघांनी केला प्लान

पोलिसांनुसार, पूजाला जास्त मार लागला होता. ते पाहून अविनाशने राजूला पुन्हा बोलवलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. दोघांनी चर्चा केली. हॉस्पिटलमध्ये नेलं तर पोलीस केस होईल असं त्यांचं मत झालं. त्यानंतर दोघे आपसात म्हणाले की, 'ही महिला ना तुझी आहे ना माझी'. मग राजू आणि अविनाशने पूजाच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. नंतर तिचा गळा आवळून तिची हत्या करून फरार झाले. पोलिसांनी २६ फेब्रुवारीला या संपूर्ण घटनाक्रमाचा खुलासा केला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी