शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लगीन घाई पडली महागात, सोशल डिस्टंसिंगचे नियम मोडणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 19:35 IST

पोलीस अधिक माहिती घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे उल्हासनगर कॅम्प नं ५ येथील दसरा मैदानातील अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोर गुरवारी दुपारी लग्न सुरू असल्याची माहिती हिललाईन  पोलिसांना मिळाली.नवरा नवरी व वऱ्हाडी पोलीस ठाण्यात बसून असून अद्याप गुन्हा दाखल केला नाही.

उल्हासनगर : शहरपूर्व येथील दसरा मैदानातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर गुरवारी होत असलेल्या लग्नात सोशल डिस्टंसिंग न पाळल्याप्रकरणी पोलिसांनी नवरा नवरीसह वऱ्हाडींना ताब्यात घेतले. पोलीस अधिक माहिती घेवून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं ५ येथील दसरा मैदानातील अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोर गुरवारी दुपारी लग्न सुरू असल्याची माहिती हिललाईन  पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता २० पेक्षा जास्त नागरिक संचारबंदी वेळी विना परवाना  एकत्र आली होती. तसेच सोशल डीस्टन्स पाळण्यात आला नोव्हता. पोलिसांनी नवरा नवरीसह वराडी यांना ताब्यात घेवून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस याबाबत अधिक चौकशी करून लग्ना सारख्या चांगल्या कार्येक्रमावर गुन्हा दाखल करता येते का? याचा विचार करीत असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी दिली. नवरा नवरी व वऱ्हाडी पोलीस ठाण्यात बसून असून अद्याप गुन्हा दाखल केला नाही.

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या