शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! सेल्फी पाठवून दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:15 IST

प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी आरे पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलींनी विहिरीजवळचा सेल्फी काढून भावाला पाठवला होता. 

ठळक मुद्देप्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.निता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी होत्या आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. तर यातील एका मुलीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता

मुंबई - गोरेगावमधील आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. प्रेमभंगामुळे या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी आरे पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलींनी विहिरीजवळचा सेल्फी काढून भावाला पाठवला होता. 

अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी होत्या. या दोघींनी मंगळवारी संध्याकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती. आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढला आणि तो मित्रमैत्रिणींना पाठवला. तर यातील एका मुलीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटो पाठवताना केला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा प्रकार समजताच मुलीच्या भावाने आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर या दोघींना विहिरीबाहेर काढून तातडीने गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींचाही दाखलपुर्व मृत्यू झाला होता. दोघींचा नुकताच प्रेमभंग झाला होता, यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या