शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:45 IST

Sonam Raghuvanshi: शिलाँग ट्रिप दरम्यान सोनमने राजाला निर्जन स्थळी नेण्याचा प्लॅन आखला होता. असेही पोलिस तपासात उघड झालययय

राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची देशभरात जबरदस्त चर्चा होत आहे. या प्रकरणात नव-नवे खुलासेही होताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीवर आमिष देऊन राजाची हत्या करवल्याचा आरोप आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या आरोपीने चौकशीदरम्यान पोलिसांना जी माहिती दिली, ती थक्क करणारी आणि अंगावर शहारा आणणारी आहे.

माध्यमांनी पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान आरोपी म्हणाले, ते डोंगर चढून थकले होते आणि त्यांनी राजाला मारण्यास नकार दिला. तेव्हा सोनम त्यांना म्हणाली '20 लाख देईन, पण राजाला मारावे लागेल.' या आमिषानंतर लगेचच सोनमने राजाच्या पर्समधून 15 हजार रुपये काढले आणि त्यांना दिले. जे अॅव्हॉन्स म्हणून होते.

निर्जनस्थळी जाण्याचे प्लॅनिंग- शिलाँग ट्रिप दरम्यान सोनमने राजाला निर्जन स्थळी नेण्याचा प्लॅन आखला होता. असेही पोलिस तपासात उघड झाले आहे. आता पैशाचे आमिष आणि अॅडव्हॉन्स पैसे देण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर, हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले आहे.

बँक ट्रांझॅक्शन आणि लोकेशनच्या तपासात पोलीस -मेघालय पोलीस आणि यूपी पोलीस जबाबांच्या आधारे आरोपींचे मोबाइल रिकॉर्ड, बँक ट्रांझॅक्शन आणि लोकेशन डेटाचाही तपास करत आहेत. महत्वाचे म्हणजे, हत्येत इतर लोक सहभागी होते का की संपूर्ण प्रकरण या आरोपींपुरतेच मर्यादित होते, याचा तपासही पोलीस घेत आहेत.

या संपूर्ण गुन्हेगारी प्रकरणात, राज कुशवाह इंदूरमध्ये राहत होता आणि सोनम तथा इतर आरोपींशी त्याचे संबंध होते. एवढेच नाही तर, लोकेशन शेअरिंग आणि कॉल डेटामुळे या सर्वांचे कटाशी संबंधित संबंध स्पष्टपणे समोर आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस