शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लॉटरी नव्हे, तर तिजोरी रिकामी! ऑनलाईन चोरांपासून कसे राहाल सावध? जाणून घ्या सोप्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:11 IST

फसवे एसएमएस, ई-मेल देतील चकवा 

तुम्हाला अमक्या रकमेची लॉटरी लागली आहे. एवढ्या रकमेचे हे बक्षीस तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये जमा करून घ्यायचे असेल तर तुमचा तपशील पाठवा, अशी विचारणा करणारे ई-मेल किंवा एसएमएस आजही अनेकांना चकवा देतात. लॉटरी लागल्याच्या वार्तेने हुरळलेल्या व्यक्तीला आपली फसगत होत आहे, हे लक्षातच येत नाही...मोडस ऑपरेंडी काय?ऑनलाइन फसवणुकीच्या शोधात असलेले हॅकर्स लॉटरी लागल्याचा खोटा ई-मेल सावजाला पाठवतात. तुम्हाला अमक्या रकमेची लॉटरी लागली असून बक्षिसाची रक्कम हवी असेल तर बँक खात्याचे तपशील पाठवा, पासवर्ड पाठवा अशी विचारणा त्यात केलेली असते. बक्षिसाची रक्कम पाठवण्याआधी कर भरावे लागतील वगैरे कारणेही सांगितले जातात. बक्षिसाची रक्कम पाहून भुरळ पडलेला ग्राहक एखाद्या गाफील क्षणी या हॅकर्सच्या जाळ्यात अलगद अडकतो. सर्व तपशील त्यांना देऊन टाकतो. पुढच्याच क्षणी त्याची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते.  काय काळजी घ्यावी?फसव्या ई-मेल्सकडे सपशेल दुर्लक्ष करा. लॉटरी लागल्याचे ई-मेल वा संदेश आल्यास ते तातडीने उडवून टाका.ई-मेल वा संदेश उघडून पाहिला तरी त्यातील कोणतीही लिंक ओपन करू नका. लॉटरी लागल्याच्या संदेशांना उत्तर देऊ नका. तुमचा तपशील कोणालाही देऊ नका.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम