शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैशासाठी घरफाेडी अन् नशेकरीता काेरेक्सची चाेरी, २२ लाखांच्या ऐवजासह २ जण अटकेत

By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2023 14:37 IST

दाेन सराईत चाेरट्यांना केली मानपाडा पाेलिासंनी अटक

डाेंबिवली-मुंबई, कल्याण, डाेंबिवली, ठाणे शहरात रात्री घरफाेडी करायेच आणि नशेसाठी मेडिकल स्टाेअरमधून काेरेक्सच्या औषधाची चाैरी करणाऱ्या दाेन सराईत चाेरट्यांना मानपाडा पाेलिसांनी काल अटक केली आहे. सरुद्दीन शेख आणि माेहम्मद शहा अशी या चाेरट्यांची नावे आहेत. त्यांच्याविराेधात विविध पाेलिस ठाण्यात २५ गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडून दागिने आणि राेकड मिळून २१ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी हस्तगत केला आहे.

मानपाडा पाेलिस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीवर असताना मानपाडा सर्कल ते उसरघर रस्त्यावर उसरघर येथे दिवा मुंब्रा दिशेने एक दुचाकी येताना दिसली. पाेलिसांना पाहून दुचाकीवरुन येणारे दाेघे जण दुचाकी जाकीच टाकून पळ काढला. गस्तीवर असलेल्या पाेलिसांना त्यांचा संशय आला. पाेलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्या दाेघांना पाेलिसांनी अटक केली. दाेघांच्या विराेधात कल्याण, डाेंबिवली, ठाणे, मुंबई येथील पाेलिस ठाण्यात घरफाेडीचे २६ गुन्हे दाखल आहेत.

चाैकशी दरम्यान पाेलिसांनी या दाेन्ही चाेरट्यांकडून टिळकनगर, विष्णूनगर आणि नाैपाडा पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील १२ चाैरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत. त्यांच्याकडून ३२ ताेळे साेने, ६२ ताेळे चांदी आणि राेकड असा एकूण २१ लाख ९४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक सराईत चाेरटे हे रात्रीच्या सुमारास दुकाने शटर उचकटून नशेकरीता काेरेक्स आैषध चाेरी करायचे. तर बंद घऱे हेरुन त्या घरात घऱफाेडी करायेच. मानपाडा पाेलिस ठाण्यात अशा प्रकारचा गुन्हा घडला हाेता. त्या गुन्हयातील आराेपीच्या शाेधात पाेलिस हाेते. गस्तीवर असताना पाेलिसांच्या हाती हे दाेघेही लागले अशी माहिती पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकkalyanकल्याण