शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

अबब.... हॉटेल चालकाने केली तब्बल "इतक्या" रुपयांची वीजचोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 21:27 IST

Electricity Robbery : उर्मी हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी हॉटेल चालक पुनीत शहा याच्याविरुद्ध कल्याण (पश्चिम) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीत गेल्या अनेक दिवसांपासून विजचोरीचे प्रकार समोर येत आहेत. एका प्रसिद्ध कंपनीच्या मोबाईल  टॉवरसाठी एका एजन्सीनं लाखो रुपयांची वीजचोरी केल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीत पुन्हा एका हॉटेल चालकाने चक्क 7 लाख 59 हजरांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उर्मी हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असून याप्रकरणी हॉटेल चालक पुनीत शहा याच्याविरुद्ध कल्याण (पश्चिम) येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत फडके रोडवरील लक्ष्मी बाग इस्टेट येथील उर्मी हॉटेलच्या (वीज बिलावरील नाव स्प्लेंडर शेल्टर प्रा. लि.) मीटरची तपासणी करण्यात आली. मीटरचा डिस्प्ले नादुरुस्त झाल्याचे व मीटरशी छेडछाड केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे हे संशयित मीटर ताब्यात घेऊन ग्राहकासमक्ष महावितरणच्या कार्यालयात अधिक तपासणी करण्यात आली. यात अतिरिक्त सर्किटच्या माध्यमातून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. सहायक अभियंता योगिता कर्पे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चालक पुनीत शहा याच्या विरुद्ध वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक रज्जाक शेख या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यात हॉटेल चालकाने चोरी केलेल्या विजेचे 7 लाख 59 हजार रुपयांचे बिल भरले आहे व दंडाच्या आकारणीची मागणी केली आहे.

टॅग्स :RobberyचोरीelectricityवीजPoliceपोलिसkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीhotelहॉटेल