शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नातेवाईक असल्याचं सांगत 'तो' महिला रुग्णासोबत अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसला, अन्..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 13:06 IST

केरळच्या त्रिशूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

त्रिशूर-

केरळच्या त्रिशूर येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित महिला रुग्णाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. महिलेच्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

एका महिलेनं तिच्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला कोडुंगल्लूर तालुक रुग्णालयातून त्रिशूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. याच दरम्यान कोडुंगल्लूर तालुक रुग्णालयातील कंत्राटी कामगार दयालाल यानं महिला रुग्णासोबत छेडछाड केली. त्याला मेडिकल कॉलेज रुग्णालयातून अटक करण्यात आली आहे. आरोपी आपण रुग्णाचा नातेवाईक असल्याचं सांगत अ‍ॅम्ब्युलन्समध्ये शिरला होता. राज्याच्या आरोग्य विभागानं याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. 

कैपमंगलम येथील रहिवासी असलेल्या एका महिलेनं विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला सुरुवातीला कोडुंगल्लूर तालुक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण पुढील उपचारासाठी तिला मेडिकल कॉलेज रुग्णालयात हलवण्यात आलं. याचवेळी आरोपी दयालाल सहाय्यकाच्या रुपात पीडित महिलेला घेऊन अ‍ॅम्ब्युलन्समधून मेडिकल कॉलेज रुग्णालयात पोहोचला. मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीनं महिला रुग्णावर अत्याचार केले. पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आणि आरोपीला अटक करण्यात आली.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी