शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'काली' चित्रपटावर गृहमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, मध्य प्रदेशात निर्मात्याविरोधात FIR होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 20:46 IST

Kaali Controversy : 'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

भोपाळ : माहितीपट (डॉक्यूमेंट्री) 'काली' या चित्रपटाची निर्माती लीना मनिमेकलाई यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मध्य प्रदेशात चित्रपट निर्मात्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात येणार असून चित्रपटावर बंदी घालण्यात येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर नाराजी व्यक्त करताना मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, पोस्टर अत्यंत आक्षेपार्ह आहे. 'काली' चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येणार आहे.

माँ कालीचा अपमान सहन केला जाणार नाहीनरोत्तम मिश्रा म्हणाले की, माँ कालीचा अपमान सहन केला जाणार नाही. पोस्टर न काढल्यास कडक कारवाई करण्यात येईल. चित्रपटावर बंदी कशी घालायची याचा विचार केला जाईल. मी एफआयआर करायला सांगेन. असे चित्रपट केवळ हिंदू धर्मावरच का बनवले जातात, असा सवाल गृहमंत्र्यांनी या चित्रपटावर केला. देशात इतर धर्म मानणारे लोक आहेत. त्यांच्या धर्मावर असे वादग्रस्त चित्रपट का बनवले जात नाहीत?

वाद काय आहे?2 जुलै रोजी चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी त्यांच्या माहितीपट 'काली'चे पोस्टर शेअर केले होते. कॅनडा फिल्म्स फेस्टिव्हलमध्ये (रिदम्स ऑफ कॅनडा) ही डॉक्युमेंट्री लाँच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. पोस्टरमध्ये माँ कालीच्या हातात सिगारेट आहे. एवढेच नाही तर या पोस्टरमध्ये एका हातात माँ कालीचा त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात LGBTQ समुदायाचा ध्वजही दिसत आहे.

दिल्ली, यूपीमध्ये तक्रार दाखल 

चित्रपट दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्याविरोधात उत्तर प्रदेश आणि दिल्लीत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांना या निषेधाबद्दल तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आहे. यूपीमध्ये लीना मणिमेकलाई यांच्या विरोधात गुन्हेगारी कट रचणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून शांतता भंग करणे यासाठी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. येथे, दिल्ली पोलिसांनी वादग्रस्त पोस्टरच्या संदर्भात आयपीसीच्या कलम 153A आणि 295A अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसHinduहिंदू