शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, चेन स्नॅचिंग करणारे गुन्हेगार गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 02:59 IST

crime news : कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात तीन दिवसांत ११ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या.

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरीचे गुन्हे वाढले असताना, स्थानिक पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करत, १२ आरोपींना अटक केली आहे. हे चोरटे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या चौकशीत आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.कल्याण-शीळ मार्गावर मोबाइल दुकानाचे शटर उचकटून तीन लाख ३६ हजार ३७७ रुपये किमतीचे मोबाइल, एलसीडी टीव्ही, असा मुद्देमाल चोरणाऱ्या शहजाद अन्सारी, समीर शेख आणि सद्दाम शेख या तिघांना गोवंडीतून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह चोरलेला एक लाख १८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात तीन दिवसांत ११ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान, चोरीच्या वाढलेल्या घटनांवरून स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्याचबरोबर, रेकॉर्डवरील चोरीच्या प्रकरणातील जे गुन्हेगार जामिनावर कारागृहाच्या बाहेर आहेत, त्यांची शोधमोहीम राबविली. यात हद्दीत घरफोड्या, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक केली आहे.चेन स्नॅचिंगच्या २ गुन्ह्यांतील विनय प्रजापती, सुनील जैस्वार आणि भावेश भोईर यांना अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एक लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर ७ नोव्हेंबरला कैलास भंडारी याच्यावर वार करून पसार झालेल्या कृष्णा कुशलकर आणि शुभम पेटेकर यांनाही पुणे येथून अटक केली आहे. १० मोबाइल, लॅपटॉप हस्तगतघरफोडीच्या गुन्ह्यात शेहजाद शेख, मुमताज शेख, इम्रान खान, इरफान शेख यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० मोबाइल, लॅपटॉप, म्युझिक सीस्टिम, बॅटऱ्या आणि रोकड असा ६२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी