शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा हात धरणे हा विनयभंग नाही : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:22 IST

व्यक्तीला दोन वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

एर्नाकुलम : केवळ महिलेचा हात धरणे किंवा तिच्याविरुद्ध बळाचा वापर करणे हे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न मानला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण केरळ न्यायालयाने नोंदवले आहे.

एर्नाकुलमच्या अलुवा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी म्हटले आहे की, विनयभंग करण्याचा प्रयत्न फिर्यादीला सिद्ध करता आला नाही. पुरुषाने महिलेचा हात धरून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सिद्ध करण्यातही अपयश आले. याचवेळी कोर्टाने धमकावल्याप्रकरणी त्या व्यक्तीला दोन वर्षे कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण? २०१३ मधील हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. फिर्यादीनुसार, एक महिला मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली असता आरोपीने तिचा हात धरला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. कोर्टाने म्हटले की, बळाचा वापर करणे हा गुन्हा नाही. महिलेचा विनयभंग करण्याचा हेतू सिद्ध केला पाहिजे. केवळ महिलेचा हात धरून तिला ठार मारण्याची धमकी देणे कलम ३५४ अंतर्गत गुन्हा ठरणार नाही.

 

टॅग्स :Courtन्यायालयWomenमहिला