शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

Crime News: काकी हैवान झाली! एड्स असताना १५ वर्षांच्या पुतण्यासोबत ठेवले शरीर संबंध; उत्तराखंड हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 12:48 IST

hiv positive woman sex with nephew: ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने वयात आलेल्या अल्पवयीन पुतण्याला फूस लावून हा अमानवी प्रकार घडवून आणला आहे.

उत्तराखंडमध्ये नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. एका २३ वर्षांच्या महिलेने अल्पवयीन पुतण्यासोबत शरीरसंबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे ती एड्सने संक्रमित आहे. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचा एड्समुळे मृत्यू झाला होता. पुतण्याला एड्सबाधित करण्याचा तिचा कट होता. 

ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. या महिलेने वयात आलेल्या अल्पवयीन पुतण्याला फूस लावून हा अमानवी प्रकार घडवून आणला आहे. या पुतण्याचे वय १५ वर्षे आहे. त्यालाही एड्स संक्रमित करायचे होते, यामुळे काकीने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. 

जेव्हा त्या पुतण्याला काकी देखील एड्सबाधित असल्याचे समजले तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने झालेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना सांगितली. यानंतर याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

ही महिला दुसऱ्या गावात राहते. एकदा ती पुतण्याच्या गावी आली होती. तेव्हा तिने त्याला आपल्या जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवले. यानंतर काही दिवसांनी पुतण्याचे कुटुंबीय तिच्या गावी गेले होते. तेव्हा देखील तिने त्याला तिथून थोडे दूर नेत शरीर संबंध ठेवले. यानंतर त्या पुतण्याला काकी एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचे समजले. टाइम्स ऑफ इंडियानुसार, महिलेने मुलाचे आयुष्य बरबाद करण्याची नियत ठेवून हे सर्व केले आहे. पोलिसांनी मुलाची वैद्यकीय चाचणी केली आहे. 

टॅग्स :HIV-AIDSएड्सUttarakhandउत्तराखंड