शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हिम्मतवाली खचली... अन् जीवन संपविले; अठराविश्वे दारिद्र्य असुनही आतापर्यंत संकटांशी लढलेली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 08:32 IST

गरिबीमुळे शिक्षण पूर्ण करता येणार नाही म्हणून तिने घेतला टाेकाचा निर्णय

- नितीन नागपुरे लोकमत न्यूज नेटवर्कजलालखेडा (नागपूर) : ‘ती’ अत्यंत हुशार आणि हिम्मतवाली... अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण हाेणाऱ्या ‘तिने’ उच्च शिक्षणाचे ध्येय मनाशी बाळगले. मात्र, घरात अठराविश्वे दारिद्र्ये... ही जाणीव ठेवत तिने शिक्षण घेण्याच्या मार्गातील आतापर्यंतचे अडथळे दूर केले. मात्र, उच्च शिक्षणातील अडथळे दूर हाेणार नाहीत, ही खंत मनात खाेलवर रुतल्याने ‘तिने’ टाेकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविली. संजना ऊर्फ मेघना संजय सातपुते (२०, रा. जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपूर) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. 

संजनाला दहावी-बारावीमध्ये ८५ टक्के गुण मिळाले.  त्यानंतर तिने बीएस्सीला प्रवेश घेतला. पण कोरोनाकाळात मजुरी करून मोबाइल खरेदी केला व ऑनलाइन परीक्षा दिली; पण प्रथमवर्षाचा पेपर सबमिट न झाल्याने प्रवेश हुकला. पुढे कॉम्प्युटरसाठी प्रवेश घेतला; परंतु बस पाससाठी पैसे नसल्याने हे ध्येय पूर्ण करता आले नाही. 

हिमतीची दाद अन् चर्चासंजना ही ‘हिम्मतवाली’ हाेती, तेवढीच ती खंबीरही हाेती. एकदा बसने जात असताना एका विद्यार्थिनीची एक मुलगा छेड काढत हाेता. ही बाब संजनाला दिसताच तिने त्याला पकडले अन् चांगलेच बदडले. नृत्य स्पर्धा, रनिंग असाे की काेणत्याही प्रकारची स्थानिक पातळीवरील स्पर्धा असाे, त्यात ती सहभागी व्हायची आणि बक्षीस हमखास मिळवायची.

घरात घेतला गळफासस्पर्धा परीक्षेची तिने तयारी सुरू केली. मात्र, अशात ती निराशेच्या गर्तेत गेली अन् दाेन दिवसांपूर्वीच तिने जगाला निराेप देण्याची तयारी केली. तिने तिचे  सर्व कागदपत्रे पेटवून दिली. गुरुवारी तिने गळफास घेतला. 

टॅग्स :nagpurनागपूर